Khawa Meet Seminar: दलालांची साखळी मोडीत काढण्याचा संकल्प
Khawa buyer seller meet: भूम येथील रामहारी मंगल कार्यालयात बुधवारी (ता. १८) आयोजित जिल्हास्तरीय खवा खरेदीदार-विक्रेता संमेलन व केळी पीक परिसंवादाला खवा व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
District level khawa buyer seller meet in Bhoom MaharashtraAgrowon