Irrigation Issue: ‘पालखेड’च्या काँक्रिटीकरणास तीव्र विरोध
Farmer Protest: येवला तालुक्यातील धुळगाव, पिंपरी शिवारात सुरू असलेल्या पालखेड डावा कालव्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत शुक्रवारी (ता. २६) हे काम बंद पाडले.