Farm Road Disputes: शेतरस्ते वादांवर कडक शिस्तीचे फर्मान
Revenue Department: तहसीलदारांच्या आदेशाची नोंद करून प्रकरण थंडबस्त्यात टाकण्याची जुनी प्रथा बंद करत महसूल अधिकाऱ्यांना आदेशानंतर सात दिवसांत प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.