Fertilizer Control: लातूर जिल्ह्यात कृषि निविष्ठा विक्रेत्यांकडे युरिया उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना न दिल्यास, जादा दराने विक्री केल्यास किंवा युरियासोबत लिंकिंगद्वारे इतर निविष्ठांची सक्ती केल्यास खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.