Fruit Crop Insurance : फळ पीकविमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र होणार
Crop Insurance Scheme : फळ पीकविमा योजनेत जिल्ह्यातून केळी पिकासाठी विमा संरक्षण अन्य फळ पिकांच्या तुलनेत अधिक असते. परंतु या योजनेत अनेकदा नियमबाह्य सहभागाच्या तक्रारी व त्यामुळे घोळ वाढल्याचाही प्रकार झाला.