Fertilizer Linking: लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्या
Subsidized Fertilizers: अनुदानित खतांसोबत इतर निविष्ठांची सक्तीने विक्री (लिंकिंग) करणाऱ्या विक्रेत्यांवर कृषी विभागाने कडक कारवाई करावी, असे निर्देश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.
Strict Action Against Fertilizer Linking, Warns Narhari ZirwalAgrowon