Warehouse Receipt System: गोदाम पावतीसाठी कायदेशीर चौकटीचे महत्त्व
Farmers Income: शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव उपलब्ध करून देणे, बाजारभावाच्या चढ-उतारातील खाचखळगे टाळून त्यातील जोखीम कमी करणे, याकरिता गोदाम पावती व्यवस्थेचे बळकटीकरण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.