Farmer Producer Companies: सक्षम करा शेतकरी उत्पादक कंपन्या...
Onion Farmers: कांदा पट्ट्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या सभासदांच्या विश्वासाला पात्र सेवा देणाऱ्या संस्था बनल्या आहेत. पण भांडवलाअभावी त्या अजून हंगामभर कांदा साठवून, प्रतवारी करून आणि योग्य वेळी विकणारा व्यवसाय बनलेल्या नाहीत.
FPCs Need Financial Support to Expand Onion Storage and MarketingAgrowon