Banana Farming: कांदेबाग केळीचे सरासरी उत्पादन घटले
Crop Loss: मार्च ते जूनदरम्यान झालेल्या वादळांमुळे खानदेशातील कांदेबाग केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळ्यातील तीव्र उष्णता आणि अनियमित हवामानामुळे उत्पादनात घट झाली असून सरासरी रास १५ किलोवर आली आहे.