Paddy Crop Loss: धानपट्ट्यात ७७ हजार हेक्टरला फटका; अर्थकारण बिघडले
Farmer Issues: वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पूर्व विदर्भातील धान पट्ट्याला जबर फटका बसला आहे. शेतकरी संघटनांच्या अंदाजानुसार एक लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पीक नष्ट झाले असले तरी कृषी विभाग ७७ हजार हेक्टरचे नुकसान दर्शवत आहे.