Pre Monsoon Rain: आंबेगाव, पुरंदर तालुक्यांना मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका
Fruit Crop Destruction: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि पुरंदर तालुक्यांत मंगळवारी (ता. ३) वादळी वाऱ्यासह झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने कांदा, ऊस, भाजीपाल्यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.