Fertilizer Management: पिकानुसार अन्नद्रव्यांची गरज कशी बदलते?
Crop Nutrient Requirement: प्रत्येक पिकाची वाढ, उत्पादन आणि अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे सर्व पिकांना समान प्रमाणात खते देणे योग्य ठरत नाही. पिकाच्या प्रकारानुसार नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) यांचे प्रमाण बदलते.
Understand NPK Needs Of Different Crops For Better YieldsAgrowon