Farmer Demand: केळीची विना परवाना खरेदी, खरेदीदारांची मनमानी बंद करा
Banana Farmers: जळगाव जिल्ह्यात बाजारभावापेक्षा कमी दरात केळी खरेदी केल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नाराजीची दखल घेत प्रशासनाने संबंधितांवर तातडीने चौकशी व कारवाई करण्याच्या सूचना देण्याची मागणी होत आहे.