Burnt Sugarcane Bills: जळीत उसाची बिलातून होणारी कपात थांबवा
Swabhimani Shetkari Sanghatana: जळीत उसाची प्रति टन ५०० व १००० रुपये ऊस बिलातून कपात करत कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ व सागर सहकारी साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. ही रझाकारी अन्याय करणारी लूट थांबवण्यात यावी.