Land Survey Protest : मोजण्या थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन
Farmer Agitation : कोल्हापूर पंढरपूर परिसरातील नांदोरे, आव्हे, बाव्हे, सोळंकरवाडी या गावांत शेतकऱ्यांना नजरकैदेत ठेवून जबरदस्तीने प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे, पोलिस निरीक्षक योगेश लंगोटे यांनी ‘शक्तिपीठ’साठी मोजणी केली.
Locals Aggressive Over Government Land Measurement DriveAgrowon