Loan Recovery : सक्तीची कर्जवसुली थांबवा! शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी
Loan Restructuring : सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शासनाच्या निर्देशानुसार सक्तीची कर्जवसुली थांबवावी आणि कर्जाचे पुनर्गठन करावे, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिल्या.
Financial relief through loan restructuringAgrowon