NREGA Works: मंजुरी ते बिलापर्यंतचे आर्थिक व्यवहार थांबवा
Rural Development: नरेगा अंतर्गत होणाऱ्या कामांच्या मंजुरीपासून ते बिलांच्या प्रक्रियेपर्यंत कुठेही आर्थिक व्यवहार होता कामा नयेत. जर अशा तक्रारी आल्या, तर संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.