Sugar Commissioner Siddharam Salimath: ‘‘केंद्र शासनाच्या दरापेक्षाही वारेमाप एफआरपी देण्यासाठी चालवलेली स्पर्धा तसेच ताळेबंद विचारात न घेतल्याने वाढलेली आर्थिक बेशिस्त थांबली पाहिजे. दुसऱ्या बाजूला गाळपाचे दिवसदेखील घटले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांनी आत्मचिंतन करावे.’’