Raju Shetti: राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र राज्य साखर संघाच्या मागणीवरून केंद्र सरकारने चुकीचे परिपत्रक काढून उस उत्पादक शेतकऱ्यांची केलेली फसवणूक थांबवावी.
Raju Shetty, President of Swabhimaani Shetkari SanghatanaAgrowon