Pan Masala Seized Stock: प्रतिबंधित पानमसाल्याचा ७ लाख २९ हजारांचा साठा जप्त
FDA raid: अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालय व अमली पदार्थ विरोधी पथक यांच्या संयुक्त पथकाने संजीवन रेशीम उद्योग, (दाढेगाव, पिंपळगाव रोड, नाशिक) येथे गोदामात छापा टाकून प्रतिबंधित पानमसाल्याचा ७ लाख २९ हजार ६४० रुपये किमतीचा साठा जप्त केला.