Non-DBT Farm Inputs: बिगर डीबीटीने वाटलेल्या निविष्ठांची राज्यव्यापी चौकशी सुरू
Agricultural Inputs: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत (एनएफएसएम) बिगर डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर - थेट लाभ हस्तांतर) पद्धतीने वितरित करण्यात आलेल्या कृषी निविष्ठांची राज्यभर चौकशी सुरू करण्यात आली आहे.
State Begins Probe into Non-DBT Farm InputsAgrowon