Rural Livelihood Report: राज्याचा ग्रामीण उपजीविका अहवाल आज प्रसिद्ध होणार
Farmer Migration: राज्याची बहुतांश जनता कृषी व ग्रामीण व्यवस्थेवर अवलंबून असताना त्यांच्या उपजीविका स्रोतांचे बळकटीकरण न झाल्यामुळे शेतकरी व गावकऱ्यांचे शहरांकडे स्थलांतर वाढत आहे.