Maharashtra Development: शेती, ऊर्जा क्षेत्रांत राज्याची भरारी
CM Devendra Fadnavis: ‘राज्यातील विविध नदीजोड प्रकल्प आणि हरित ऊर्जेमुळे महाराष्ट्राने शेती व ऊर्जा क्षेत्रात भरारी घेतली आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्यात केले.