River Linking: नदीजोड प्रकल्पासाठी केंद्राला मदतीचे साकडे
Water Management: राज्य सरकारने सुरू केलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे, अशी विनंती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे सोमवारी (ता. १९) करण्यात आली.