Sports Experts: क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचना धोरणात परावर्तित होतील
Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की राज्याच्या क्रीडा धोरणात मोठे बदल करणे गरजेचे आहे. या उद्देशाने राज्यभरातील क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधून त्यांचे सल्ले धोरणात समाविष्ट केले जातील.