Modern Farming: शेतकऱ्यांना शेती आणि शेतीपूरक व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी पलूस येथे राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या दरम्यान पार पडणार असून, विविध प्रदर्शनं, कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.