Leopard Human Conflict: मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी राज्यस्तरीय धोरण : अजित पवार
Ajit Pawar: मानव-बिबट संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. ही समस्या ज्या ठिकाणी उसाचे क्षेत्र आहे, त्या ठिकाणी वाढत आहे. यामुळे या समस्येच्या दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्यस्तरीय धोरण तयार करण्यात येणार आहे.