Disaster Response Awareness Program Campus: अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर ‘आव्हान – चान्सलर्स ब्रिगेड 2025-26’ सुरू झाले आहे. राज्यपाल तथा कुलपती आचार्य देवव्रत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सात दिवसीय निवासी शिबिरातून युवकांना नेतृत्व, शिस्त, धैर्य आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली जाणार आहे.
disaster management lessons for college studentsAgrowon