Crop Competition: राज्यस्तरीय पीक स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
Agriculture Department Initiative: खरीप हंगाम-२०२६ पासून राज्यांतर्गत पीक स्पर्धेची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून, अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा २०२६-२७ साठी कृषी विभागाने अर्ज मागविले आहेत.