Agriculture Training: पीक वाण संरक्षण, शेतकरी हक्क कायद्यावर मेळावा
Crop Variety Protection: पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायद्याबाबत शेतकरी, संशोधक व विस्तार यंत्रणेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी राज्यस्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण व जनजागृती मेळावा कृषी विज्ञान केंद्र, कणेरी (ता. करवीर) येथे झाला.