Agriculture Award: भाऊसाहेब माने प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
State Level Award: भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान, उमरखेड यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२६ राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये ‘ॲग्रोवन’चे छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी संतोष मुंढे यांचा समावेश आहे.