Cooperative Bank: नाशिक जिल्हा बँकेला ६७२ कोटी भागभांडवल
Nashik DCC Bank : आर्थिक संकटात सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मदतीचा हात राज्य सरकारने दिला आहे. रिझर्व बँकेचा परवाना वाचविण्यासाठी राज्य शासनाने ६७२ कोटींची भरीव मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.