Minister Atul Save: शेतकरी हिताच्या योजना राबविण्यावर राज्य शासनाचा भर : अतुल सावे
Farmer Compensation: महाराष्ट्र शासनाच्या वतीने नेहमीच शेतकऱ्यांच्या व सामान्यांसह हिताच्या योजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे. जून ते सप्टेंबर २०२५ या काळात जिल्ह्याला नैसर्गिक आपत्तीमुळे खूप मोठे नुकसान झाले होते.