Ativrushti Madat: राज्य सरकारचे अतिवृष्टीच्या मदतीचे दर अखेर जाहीर; शासन निर्णय जारी, काय आहेत मदतीचे दर?
Government Decision: राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतर आज अखेर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा शासन आदेश जारी केला.