Flood Relief Fund: राज्य सहकारी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी दहा कोटी
State Cooperative Bank: राज्यातील अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सहकारी बँकेच्या ११४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दहा कोटी रुपयांच्या आर्थिक साह्याची घोषणा केली होती.