State Cooperative Bank Anniversary: राज्य सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बालनाट्याचा उपक्रम
Balnatya Programme: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त येथील बालगंधर्व रंगमंदिरात गुरुवारी (ता. १५) ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाट्याचे सलग सात प्रयोग होणार आहेत.