CM Devendra Fadnavis: आधुनिक उत्पादन क्षेत्रासाठी ‘राज्य अभियान’ राबविणार
State Campaign: आधुनिक उत्पादन क्षेत्रात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता व संधी महाराष्ट्राकडे आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी धोरण तयार करून ‘राज्य अभियान’ राबविले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.