Maharashtra Farmer Relief : दुष्काळाच्या सवलती अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांनाही लागू; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Wet Drought Measures : सरकारने अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जरी जाहीर केला नाही. मात्र, टंचाई म्हणजेच दुष्काळामध्ये ज्या-ज्या उपाययोजना केल्या जातात, त्या सर्व उपायोजना ओला दुष्काळाचा काळ समजून लागू करण्यात येणार आहेत.