Nashik Kumbh Mela: परळी-मुंबई विशेष रेल्वे सुरू करा; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मागणी
Mumbai Railway Service: महाशिवरात्री उत्सव, नाशिक येथील कुंभमेळा आणि आगामी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ रेल्वे स्थानकातून मुंबईसह प्रमुख शहरांसाठी विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.