Farmer Loan Stamp Duty Waived GR: शेतकऱ्यांच्या २ लाखांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ, शासन आदेश जारी
Maharashtra Farmer Loan Relief: शेतकऱ्यांना शेती आणि पीक कर्जाशी संबंधित २ लाखांपर्यंतच्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क १ जानेवारी २०२६ पासून पूर्णतः माफ करण्यात आले आहे.