Stamp Duty Refund: मुद्रांक शुल्क परतावा प्रक्रिया गतिमान
Revenue Department Decision: खरेदी व्यवहार रद्द केल्यानंतर मुद्रांक शुल्काच्या परताव्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.
Stamp duty refund after property deal cancellation MaharashtraAgrowon