Kandebag Keli Khat: केळीचे लागवडीपासून काढणीपर्यंत खतांचे व्यवस्थापन कसे करावे?

Banana Fertilizer Management: कांदेबाग केळीचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी लागवडीपासूनच खतांचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते. केळी पिकाला वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची गरज असते.
Soil and Drip Fertigation Schedule for Banana Crops
Soil and Drip Fertigation Schedule for Banana CropsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...