Vegetable Farming : भाजीपाला पिकांच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये योग्य खत, पाणी व रोग-कीड व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते. मिरची, वांगी, टोमॅटो, पालेभाज्या, कांदा व कोबी पिकांसाठी दिलेला हा शास्त्रोक्त सल्ला शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरेल.