ST Employees DA Hike: एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता ५८ टक्के देणार; प्रताप सरनाईकांची घोषणा
Pratap Sarnaik Announcement: एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.