ST Bus Fare Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका, एसटी प्रवास महागला, तिकिट दरात १३.५६ टक्के वाढ
MSRTC Ticket Price Increase: एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना मोठा झटका बसला असून, राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीच्या १३.५६ टक्के भाडेवाढीला मान्यता दिली आहे.