Water Rejuvenation: झरा क्षेत्र व्यवस्थापन; पश्चिम घाटातील जलसंकटावर शाश्वत उपाय
Spring Conservation: झरे ही केवळ पाण्याची साधने नसून ती डोंगर, खडक, जंगल आणि पावसाच्या परस्पर नात्याची जिवंत साक्ष आहेत. झरा आटतो, तेव्हा प्रत्यक्षात त्या संपूर्ण नैसर्गिक व्यवस्थेतील समतोल बिघडलेला असतो.