Political Campaign Accusation: ‘‘पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाच्या (ई-२०) अनुषंगाने समाज माध्यमांमध्ये माझ्या विरोधात जी मोहीम राबविली जात आहे, ती राजकीय हेतूने प्रेरित आहे. पैसे देऊन ही मोहीम राबवली जात आहे,’’ असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (ता. ११) केला.
Union Minister for Road Transport and Highways Nitin GadkariAgrowon