Healthy Spirulina : स्पिरुलिनामधील प्रथिनांचे प्रमाण हे डाळी तसेच मांसाहारी पदार्थांपेक्षा जास्त आहे. स्पिरुलिनामध्ये ६० ते ६५ टक्के प्रथिने, गाजराच्या २५ पट जास्त जीवनसत्त्व अ, पालकापेक्षा ६० पट जास्त लोह, दुधाच्या तिप्पट कॅल्शिअम, जीवनसत्त्व ई, झिंक, मॅग्नेशिअम आणि आठ खनिजे नैसर्गिकरीत्या आढळतात.