Savargaon Irrigation Scheme: सिंचन योजनेतील अडचणी दूर करून कामांना गती द्या: छगन भुजबळ
Chhagan Bhujbal News: निफाड तालुक्यातील सावरगाव येथील प्रलंबित सिंचन योजनेच्या कामांमध्ये येत असलेल्या विविध अडचणी तातडीने सोडवून योजना पूर्णत्वास नेण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
Chhagan Bhujbal Directs Officials to Speed Up Pending Irrigation Project in NiphadAgrowon