MSEDCL Power Supply : विद्युत रोहित्रांच्या दुरुस्ती, बदलाची प्रक्रिया गतिमान करा
Maharashtra Electricity : नांदेड जिल्ह्यात वारंवार नादुरुस्त होणाऱ्या विद्युत रोहित्रांमुळे शेतकरी आणि वीज ग्राहकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी रोहित्रांच्या दुरुस्ती व बदलाची प्रक्रिया अधिक गतिमान करावी, असे निर्देश माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
Substation wise monitoring of failed transformer repair statusAgrowon